R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति मुंबई घरोघरी लसीकरणाला प्रारंभ, पहिल्या दिवशी इतक्या जणांना देण्यात आला डोस !

मुंबई घरोघरी लसीकरणाला प्रारंभ, पहिल्या दिवशी इतक्या जणांना देण्यात आला डोस !

 

मुंबई | सध्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम मुंबई महानगर पालिकेतर्फे राबवण्यात येत आहे. त्यातच आता मुंबईत आजपासून शारीरिक व वैद्यकीय कारणांमुळे अंथरुणावर खिळलेल्यांचे लसीकरण सुरू झाले आहे.

मुंबई मनपाने या विशेष मोहिमेत पहिल्याच दिवशी ३७ जणांना डोस देण्यात आला. के/पूर्व अंधेरी-जोगेश्वरी विभागात हा उपक्रम सुरू करण्यात आला. यामध्ये लसीकरण केलेल्यांमध्ये १४ जण वृद्धाश्रमात वास्तव्यास आहेत. तर उर्वरित २३ जणांच्या घरी जाऊन त्यांना लस देण्यात आली.

आजारपण, शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरुणास खिळलेल्या नागरिकांना लसीकरण पेंद्रांवर येणे शक्य होत नाही. अशा व्यक्तींना त्यांच्या घरीच जाऊन लस देण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने प्रायोगिक तत्त्वावर अंथरुणावर खिळलेल्यांचे घरोघरी जाऊन लसीकरण सुरू केले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

निवडणूकीला जो बायडन घेऊन या; संजय राऊतांचा भाजपला टोला

  दादरा नगर हवेलीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कंबर कसली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने अनेक...

“प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे” काँग्रेसच्या या नेत्याचा सल्ला

  नवी दिल्ली | राजकारणातील चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर सध्या चांगलेच चर्चेत आलेले दिसून येत आहे. किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अद्याप काही माहिती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments