R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति काय सांगता शेतकऱ्याला राग अनावर होऊन थेट रस्त्यातच भाजपा आमदारांचे कपडे फाडले...

काय सांगता शेतकऱ्याला राग अनावर होऊन थेट रस्त्यातच भाजपा आमदारांचे कपडे फाडले !

 

केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आज अनेक ठिकणी आंदोलन करत आहे तसेच पारित केलेल्या कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपावर वेळोवेळी राग दिसून आला आहे. त्यातच राजस्थानमध्ये शेतकऱ्याने पुर्कारलेल्या मोदी सरकार विरोधातील आंदोलनात सामील होण्यासाठी आलेल्या भाजपा नेत्यांचे शेतकऱ्यांनी कपडे फाडले आहे.

हुमानगडचे भाजप कार्यकर्ता आणि एसीसी मोर्चाचे अध्यक्ष कैलाश मेघवाल यांचे शेतकऱ्यांनी कपडे फाडले.
कैलाश मेघवाल यांचे कपडे फाडल्याच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत कैलाश मेघवाल यांची सुटका केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सौम्य लाठी चार्ज केला. यात काही शेतकरी जखमी झालेत.

एका आठवड्यात दुसऱ्यांदा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुद्द्यावरून राजस्थानमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप राजस्थान एससी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कैलाश मेघवाल यांच्यावर हल्ला हा राजस्थानातील कायद्याच्या व्यवस्थेची वास्तविक स्थिती व्यक्त करतो. या हल्ल्याचा जितका निषेध केला जावा तितका कमी आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

  मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच...

‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

  मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीयांनी ठाकरे परिवार आणि शविसेना पक्षावर घणाघाती टीका केलेली दिसून आहे. त्यातच मालवण येथे केलेल्या विधानावरून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments