R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नरेंद्र मोदी नव्हे तर त्यांचे वडील चहावाले होते, मोदी यांच्या भावाने फोडले...

नरेंद्र मोदी नव्हे तर त्यांचे वडील चहावाले होते, मोदी यांच्या भावाने फोडले गुपित !

 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींची चहावाला अशी प्रतिमा उभी केली. लोकांनीही या भावनिक सादेला चांगला प्रतिसाद देऊन मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झाले. त्यानंतर एक चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकतो असं वाटलं नव्हतं, असं पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यानंतर आता खुद्द नरेंद्र मोदींच्या भावानेच नरेंद्र मोदींचं गुपित फोडलं आहे.

प्रल्हाद मोदी हे नरेंद्र मोदी यांचे मोठे भाऊ आहेत. त्यांना उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी हे चहावाले नाहीत, असं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी चहावाले नाहीत, तर आमचे वडिल दामोदरदास मोदी चहावाले होते, असं प्रल्हाद मोदी म्हणाले आहेत.

आमच्या वडिलांनी आम्हा 6 भावंडांना चहा विकून मोठं केलं. ते चहावाले होते, नरेंद्र मोदी चहावाले नाहीत. पत्रकार नेहमी त्यांना चहावाले म्हणतात. तुम्ही हवं तर नरेंद्र मोदींना चहावाला म्हणा,पण मला चहावाल्याचा मुलगा म्हणा, अशी विनंती त्यांनी पत्रकारांना केली आहे. यानंतर ते नाराज असल्याचं पाहायला मिळालं.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments