R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजपच्या स्थानिक नेत्याने तुळजापूरच्या आई भवानीचं प्राचीन मंकावती तिर्थकुंड केले हडप !

भाजपच्या स्थानिक नेत्याने तुळजापूरच्या आई भवानीचं प्राचीन मंकावती तिर्थकुंड केले हडप !

 

भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांनी तिर्थकुंड हडपण्याचा प्रताप केला आहे. भाजपच्या स्थानिक नेत्याने कागदपत्राची फेराफेरी करून तिर्थकुंडावर मालकी हक्क दाखवला. सदर प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत.

या अतिप्राचीन मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण आणि तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे.विष्णुभक्त श्री गौतम यांनी तुळजापूर येथे आल्यावर ते तिर्थकुंड बांधल्याचा दाखला दिला जातो. मात्र याच तिर्थकुंडावर भाजपचे स्थानिक नेते देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांचीनजर पडली आणि त्यांने तो हडपण्याचा प्रयत्न केला.

भाजपचे स्थानिक नेते देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांनी तिर्थकुंड हडपण्याचा प्रताप केलाय. थेट आई भवानीचं तिर्थकुंड हडप करुन अनेक ठिकाणी मोडतोड करुन बांधकाम केलं. बनवेगिरी व कागदपत्रात फेरफार करीत त्यांनी या तिर्थकुंडावर मालकी दाखवला आहे. भाजप नेते देवानंद रोचकरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments