R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, राजेश टोपे यांची माहिती

निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, राजेश टोपे यांची माहिती

 

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र अद्यापही राज्यातील काही जिल्यातील संसर्ग कमी झालेला असताना निर्बंध अद्यापही शिथिल केलेले नाही यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि टास्क फोर्स या तिघांनी राज्यातील २५ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले पाहिजे, तर ११ जिल्हे लेव्हल -३ च्या पातळीत ठेवले पाहिजे, असा अहवाल दिला आहे. निर्बंध शिथिल करण्यासंबंधी मुख्यमंत्रीच निर्णय घेतील. त्याबाबत सोमवारी निर्णय जाहीर होऊ शकतो, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी सांगितले.

ते म्हणाले, निर्बंध शिथिल करण्याबाबतची फाइल आमच्याकडून पाठविण्यात आलेली आहे. आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ या गटाच्या १२ हजार जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्याची जाहिरात ९ ऑगस्टपर्यंत येईल. त्याबरोबर गट-अ म्हणजे स्पेशालिस्ट डाॅक्टर, एमबीबीएस डाॅक्टरांची एक हजार पदे भरण्यास पुढील ४ दिवसांत कार्यवाही केली जाणार आहे. अडचण आली नाही, तर दोन महिन्यांत १०० टक्के जागा भरल्या जातील, अशी माहिती दिली आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments