R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया काश्मीर प्रीमिअर लीगला BCCIनं विरोध केला म्हणून या पाकिस्तानी खेडाळुची BCCI वर...

काश्मीर प्रीमिअर लीगला BCCIनं विरोध केला म्हणून या पाकिस्तानी खेडाळुची BCCI वर टीका !

 

नवी दिल्ली | काश्मीर प्रीमिअर लीगवरून आता नवा वाद सुरु होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं अर्थातच BCCI ने या लीगला विरोध केला असून आयसीसीडे या लीगला मान्यता देऊ नये अशी विनंती केली आहे. बीसीसीआयच्या या पवित्र्याविरोधात पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याने जोरदार टीका केली आहे.

BCCI या लीगला विरोध करून पाकिस्तानसोबत राजकीय अजेंडा राबवत आहे. मला या लीगमध्ये न खेळण्याची धमकी दिली जात आहे. या लीगमध्ये खेळल्यास भारतात क्रिकेटसंबंधी कोणत्याच गोष्टींसाठी येऊ देणार नाही, अशी धमकी दिली जातेय, असे ट्वीट दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्षेल गिब्स यानं केलं होतं.

त्यावर आफ्रिदीनं प्रतिक्रिया दिली, की, ‘BCCI पुन्हा एकदा क्रिकेट आणि राजकारण एकत्र आणत आहेत. काश्मीर प्रीमियर लीग काश्मीर, पाकिस्तान आणि जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी आहे. अशा प्रकारामुळे अजिबात विचलित होणार नाही.” यावर BCCI काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments