R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारनेदेखील जबाबदारी घ्यावी, सेनेच्या या खासदारने केली संसदेत मागणी...

मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारनेदेखील जबाबदारी घ्यावी, सेनेच्या या खासदारने केली संसदेत मागणी |

 

मुंबई | राज्यात मराठा आरक्षनाह युद्ध चंगळच तापलेला असून यांचं मुद्द्यावरून राजकारण सुद्धा तापलेले दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राने आता मराठा आरक्षणसंदर्भात जबाबदारी पार पदवी अशी मागणी शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत केली आहे

लढवय्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असून केंद्र सरकारनेही याबाबत आपली जबाबदारी नियमानुसार पार पाडावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. नियम ३७७ अन्वये खासदार शेवाळे यांनी, मराठा आरक्षणसंदर्भात आपले निवेदन सभागृहात सादर केले.

आपल्या निवेदनात खासदार शेवाळे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने तीन वर्षांपूर्वी दिलेलं मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे आता संविधानिक तरतूद करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी संसदेत दिली होती.

यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाकरवी अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल संसदेतही सादर केला जाईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करते आहे. केंद्र सरकारनेही मराठा आरक्षणासाठी नियमानुसार योग्य ती जबाबदारी पार पाडावी.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments