R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home खेळ भारताची १९ वर्षीय सोनम मलिक मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभूत

भारताची १९ वर्षीय सोनम मलिक मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभूत

 

ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी भारताची निराशाजनक सुरुवात झाली. हॉकीमध्ये भारताला बेल्जियमविरुद्ध २-५ या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता कुस्तीतूनही वाईट बातमी येत आहे. महिलांच्या ६२ किलो वजनी गटाच्या १/८ फायनल राऊंडमध्ये ऑलिंपिक पदार्पण करणाऱ्या सोनम मलिकला मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभवाचा सामना करावा लागला.

सामन्यात सोनमने २-० ने आघाडी घेतली होती. मात्र, बोलोर्तुयाने पुनरागमन करत सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. बोलोर्तुयाला २ टेक्निकल गुण मिळाले. याच आधारे तिला हा सामना जिंकण्यात यश आले.
आता सोनमला जर कांस्य पदकाचा सामना खेळायचा असेल, तर बोलोर्तुयाचे अंतिम सामन्यात पोहोचणे गरजेचे आहे.

सोनम ऑलिंपिक्स खेळांमध्ये पात्र ठरणारी सर्वात कमी वयाची (१९ वर्षीय) भारतीय पैलवान आहे. ती आशियाई ऑलिंपिक्स पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानावर राहिली. ती हरियाणाच्या सोनीपतची रहिवासी आहे.मात्र सोनमच्या पाराबवणानंतर क्रीडा पेमींमध्ये निराशाजनक वातावरण पसरले आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या नीरज चोप्राच्या भाल्याला १ कोटी ५० हजारांची बोली

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशविदेशातील पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्रा या खेळाडूच्या भाल्यासाठी सर्वाधिक १ कोटी ५० हजार रुपयांची...

मनोज पाटील प्रकरणात मनसेची उडी, साहिल खान याला दिला ‘हा’ इशारा !

  मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटील याने काल विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोज पाटील याने यावेळी आपल्या सुसाईड नोटमध्ये, अभिनेता साहिल...

विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांचं मोठं विधान !

  नवी दिल्ली | टी -२० विश्वचषकापूर्वी विराट कोहलीचे कर्णधारपद पुन्हा एकदा चर्चेत आले असून आयसीसी वर्ल्ड टी २० नंतरविराट कोहली टी -२० आणि एकदिवसीय...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments