R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया काय सांगता या मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू, नरकाच्या दरवाजाचे रहस्य !

काय सांगता या मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू, नरकाच्या दरवाजाचे रहस्य !

 

काही मंदिरं त्यांच्या इतिहासासाठी खुप प्रसिद्ध आहेत तर काही मंदिर स्थापत्यकला शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. तर काही गर्भात असलेल्या खजिना आणि पुराणकथांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु जगात असेही एक मंदिर आहे जिथे गेल्यावर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.

तसेच मनुष्यच नव्हे तर कुठल्याही प्राणिमात्राने या मंदिरात प्रवेश केल्यास त्याचा मृत्यू होतो. म्हणून या मंदिराला नरकाचे द्वार असेही म्हटले जाते. तुर्की देशात प्लुटो देवाचे प्राची मंदिर आहे. या मंदिरात कोणीही प्रवेश केल्यास त्याचा मॄत्यू ओढवले. याबद्दल कोरा या वेबसाईटवर संग्राम पोखले यांनी माहिती दिली आहे.

दक्षिण तुर्कीच्या हिरापोलीस शहरातील प्लुटो देवाचे प्राचीन मंदिर आहे. सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे या मंदिरात जी कोणी व्यक्ती जाते, तीचा मृत्यु होतो. एवढेच नव्हे तर मंदिराजवळ असलेले पशु पक्षी यांचा सुद्धा मृत्यु झालेला आहे. म्हणुनच या मंदीराला नरकाचा दरवाजाअसेही म्हणतात.

अनेक संशोधक व वैज्ञानिक यांनी आजपर्यंत या मंदिरातील मृत्यु होण्याचे नेमके रहस्य काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा संशोधक व वैज्ञानिक त्या गावात जातात आणी तेथील लोकांना सांगतात की, आम्ही या मंदिरातील मृत्यु होण्याचे रहस्य शोधण्यासाठी आलेलो आहोत. तेव्हा स्थानिक माणसे त्यांना पिंजऱ्यात कैद केलेले पक्षी देऊन मंदिराजवळ ठेवायला सांगायचे. मंदिराजवळ तो पक्षी असलेला पिंजरा ठेवल्यानंतर काही मिनिटांतच त्या पक्ष्याचा मृत्यु होत होता. मात्र अद्यापही या रहस्याचा उलघडा झालेला नाही.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या, भाजपच्या या नेत्यानं साधला निशाणा

  खासदार मोहन डेलकर यांच्यानंतर शिवसेनेकडून दादरा नगर- हवेली लोकसभा पोटनिवडणुकीकरिता मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरा नगर- हवेली...

समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव ‘दाऊद?? मालिकांनी दिला आणखी एक पुरावा

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने...

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments