R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भगत सिंह कोश्यारी यांना समजायला हवं ते मुख्यमंत्री नसू राज्यपाल आहेत -...

भगत सिंह कोश्यारी यांना समजायला हवं ते मुख्यमंत्री नसू राज्यपाल आहेत – नवाब मलिक

 

 

राज्यात आघाडीचे सरकरकर स्थापन झाल्यापासून राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये खटके उडताना दिसून येत होते. सध्या राज्यपाल हे हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. परंतू यावर राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. मंत्रिमंडळातील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांनी राज्यापालांवर टीका केली आहे.

भगतसिंह कोश्यारी हे आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत, ते आता राज्यपाल आहेत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्यपालांच्या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली.

राज्यपालांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दौरा करत आहे. यामधील दोन जिल्ह्यांमधील विद्यापीठांच्या कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. यावर आम्हाला आक्षेप नाही मात्र ते या तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. याला आमचा विरोध असून हा सरकारच्या कामात हस्तक्षेप असल्याचं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments