R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या जसलोक रुग्णालयात वेतनवाढीचा करार; आमदार नितेश राणे यांची करारावर स्वाक्षरी

जसलोक रुग्णालयात वेतनवाढीचा करार; आमदार नितेश राणे यांची करारावर स्वाक्षरी

 

मुंबईतील प्रसिद्ध जसलोक रुग्णालय आणि जसलोक रुग्णालय कामगार संघटना यांच्यातील एप्रिल २०१९ ते मार्च २०२२ च्या कामगार पगारवाढ करारनाम्यावर आज सोमवार दिनांक २ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय जनता पक्षाचे कार्यसम्राट आमदार, महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना अध्यक्ष आमदार नितेश नारायणराव राणे, महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना उपाध्यक्ष बाळा कसाळकर आणि जसलोक कामगार संघटना सर्व पदाधिकारी तसेच सर्व कामगार यांच्या उपस्थितीत सह्या केल्या.

सदर करारनामा मागील २८ महिन्यांपासून प्रलंबित होता व चर्चेअंती कोरोना सारख्या जागतिक महामारी मध्ये प्रचंड नुकसान झाल्या कारणास्तव दोन्ही पक्षांमध्ये एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या वर्षाची पगारवाढ थकबाकी न देण्याच्या अटीवर सदर करारनामा एप्रिल २०२० ते मार्च २०२३ या तीन वर्षाच्या कालावधीकरिता करण्यात आला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments