R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home क्राइम मनसुख हिरेन हत्याकांडात एनआयए'चा खुलासा, इतक्या रकमेत मनसुखच्या जीवाचा झाला सौदा

मनसुख हिरेन हत्याकांडात एनआयए’चा खुलासा, इतक्या रकमेत मनसुखच्या जीवाचा झाला सौदा

 

मुंबई | मुंबईतील कार मायकल रोडवर जिलेटीनच्या स्फोटकांनी अर्थात उद्योगपती अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीनच्या स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यानंतर मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती. मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं होत. तसेच आघाडी सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडताना दिसून आले होते.

त्यात मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कोणी आणि का केली? याबाबतच अद्यापही तपस सुरु होता. या प्रकरणी आघाडी सरकार आणि विरोधी पक्षात देखील आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या गेल्या होत्या. पण एनआय’ने आता याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. सराईत गुन्हेगारांना सुपारी देऊन मनुसुख हिरेन यांची हत्या घडवून आणल्याचा खळबळजनक खुलासा विशेष न्यायालयात केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आरोपींनी मनसुख यांची हत्या करण्यासाठी तब्बल ४५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचंही एनआयएने सांगितलं आहे. कार मायकल रोडवर जिलेटीनच्या स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यानंतर मनसुख हिरेन घाबरले होते. यामुळेच पुरावा नष्ट करण्यासाठी मनसुख यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा एनआयएने केला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

अंधश्रद्धेने आणखी एका निष्पाप लहान बालकाचा घेतला जीव

  कोल्हापूर | दोनच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या चुमकल्याचा मृतदेह घरापासून शंभर मीटरवर आढळून आल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील कापशी गावात मंगळवारी घडली आहे. मृतदेहावर...

असंख्या महिलांना लागणे अमिश दाखून फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

  पुणे | देशभरातील शंभर महिलांना लग्नाचे आमिष देऊन फसविणाऱ्या भामट्याला अखेर पिंपरी- चिंचवडमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला...

प्रवासी गाढ झोपेत असताना खासगी बस चालकाने जंगलात बस सोडली अन निघून गेला !

  मुंबई | कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्गातील बांद्याहून मुंबईला येणाऱ्या काळभैरव ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments