R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुंबईत आजपासून पुन्हा लसीकरण सुरु, पुरेसा लससाठा उपलब्ध

मुंबईत आजपासून पुन्हा लसीकरण सुरु, पुरेसा लससाठा उपलब्ध

 

लसीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई मनपाने लसीकरण केंद्र बंद ठेवली होती. मात्र आता मुंबई मनपाकडे लसीचा पुरेसा साठा उपलब्द असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईकरांचे लसीकरण अधिक सुलभ आणि वेगाने व्हावे यासाठी पालिकेच्या २७० प्रभाग केंद्रांवर १०० टक्के ‘वॉक इन’ सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध झाले असून आजपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या डोससाठी ३० टक्के तर दुसरा डोस घेणाऱयांसाठी ७० टक्के लसीचा साठा वापरला जाणार आहे.

कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून लसीकरण मोहीम जोमाने राबवली जात आहे. मात्र, केंद्र सरकारकडून लसीचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबईतील लसीकरणाला अनेक वेळा ब्रेक घ्यावा लागत आहे. लसीच्या तुटवडय़ामुळे बुधवारी लसीकरण बंद ठेवावे लागले.

मात्र बुधवारी संध्याकाळपर्यंत महापालिकेला कोविशिल्डचे ५७ हजार तर कोव्हॅक्सिनचे ४८ हजार डोस असे एकूण १ लाख ५ हजार डोस उपलब्ध झाले असल्यामुळे, ५ ऑगस्टपासून लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments