R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या माणसाला जगवणारे नाही तर मृतांचे आकडे जाहीर करणारे ठाकरे सरकार, अँड आशिष...

माणसाला जगवणारे नाही तर मृतांचे आकडे जाहीर करणारे ठाकरे सरकार, अँड आशिष शेलार यांची घणाघाती टीका !

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे आपत्ती, रोगराई, कोरोना, पाऊस, वादळ या सगळ्या काळात माणसाला, शेतकऱ्यांना जगवण्यासाठी धडपड करताना दिसले नाही दुर्दैवाने मृत्यू पडलेल्यांचे आकडे जाहीर करणारे हे सरकार आहे, त्यातही लपवाछपवी केली गेली, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी जळगाव येथे टीका केली.

 

यानंतर पत्रकार परिषदेत आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, कोकणात, मुंबईत आपत्तीच्या अगोदर पुर्व कल्पना असूनही काहीही उपाययोजना न केलेल्या सरकारने आता संपूर्ण खानदेशाकडे पुर्ण दुर्लक्ष केले आहे. खानदेशात पाऊस कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, पिक कर्ज याबाबत काळजी करतना सरकार दिसत नाही.खानदेशात सुमारे 10 हजार हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली.

धुळे, नंदुरबार मध्ये पावसाची हिच परिस्थिती राहील तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल, शेतीचे नुकसान होईल पण याकडे लक्ष कोण देणार ? याबाबत उपाययोजनांची काही तयारी करताना सरकार दिसत नाही. म्हणून असे वाटतेय की,माणसं जगवण्यासाठी धडपड, योजना, प्रयत्न करावेत अशी या सरकारची तयारी दिसत नाही, अशा शब्दांत आमदार अँड आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments