R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुंबई लोकल सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवें यांचे सूचक विधान

मुंबई लोकल सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवें यांचे सूचक विधान

 

मुंबई लोकल सुरू करण्यासंदर्भात सरकार अजुन सावधगिरीच बाळगत आहे. राज्य सरकारने नुकतेच २५ जिल्ह्यातील निर्बंध शिथील करत असल्याचं जाहीर केलं आहे. नंतर जाहीर करण्यात आलेल्या शिथिलतामध्ये लोभाला सुरु कारण्यासंदर्भात निर्णय घेतला गेला नाही.

लोकलबाबत लोकांच्या मागण्यांचा विचार करुन राज्यसरकारने तयारी दाखवणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे. राज्य सरकारने नुकतेच निर्बंध शिथिल केले आहेत, याचाच आधार घेत दानवे बोलत होते. पुढे ते म्हणाले की, राज्यसरकारने जर विनंती केली तर आम्हाला लोकल सुरू करण्यास काहीही हरकत नाही.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार यावर आपली भुमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत आम्ही यात कसलाही हस्तक्षेप करू शकत नाहीत. कारण कोरोना परिस्थितीबाबत अंतिम निर्णय हा राज्य सरकारच घेत असतं. ज्या दिवशी राज्य सरकार विनंती करेल की कोरोनाची स्थिती आता आटोक्यात आली आहे, लोकल सुरू करा, आम्ही लोकल लगेच सुरू करू, असंही ते यावेळी म्हणाले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments