R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्र्यांचा पहिला नंबर, रावसाहेब दानवे यांनी साधला निशाणा...

ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्र्यांचा पहिला नंबर, रावसाहेब दानवे यांनी साधला निशाणा !

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडताना दिसून येत नाही तसेच विविध मुद्द्यावरून सरकारला अडचणीत आणण्याचे काम विरोधक करताना अनेकवेळा दिसून आले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आले आहेत. आता ऑनलाईन परिक्षेत ते पास झाले आहेत. त्यांनी आता आरक्षण द्यावं नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. काही गणितं केंद्राने सोडवली आहेत आता काही गणितं राज्य सरकारने सोडवावीत, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

लोकल रेल्वे सर्व सामन्यांना सुरू करण्याचा निर्णय एक मिनिटात घेऊ. राज्याने फक्त अहवाल पाठवावा. आम्ही राज्य सरकारच्या अहवालाशिवाय निर्णय घेऊ शकत नाही, असं रावसाहेब दानवें यांनी यावेळी सांगितलं होत. राज्य सरकार निर्णय घेत नसल्यामुळे लोकांचे हाल होत आहे. त्यामुळेच भाजपने राज्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments