R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश मुंबईच्या नागरिकांसाठी लोकलची दारे केव्हा उघडणार, मंत्री आदित्य ठाकरे म्हणतात की,

मुंबईच्या नागरिकांसाठी लोकलची दारे केव्हा उघडणार, मंत्री आदित्य ठाकरे म्हणतात की,

 

मुंबई | मुंबईत कोरोनाचा संसर्ग कमी होती असताना आद्यपही लोकल प्रवासाला सामान्य नागरिकांना परवानगी देण्यात आलेली नाही याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने आक्रमक भूमिका घेऊन आघाडीच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सुद्धा राज्य सरकारकडे बोट दाखविले आहे.

याच पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी लोकल प्रवासाबाबत महत्वाची माहिती दिली असून दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाबाबत दोन तर तीन दिवसात निर्णय घेतला जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले कि, रेल्वे प्रवासाबाबत दोन ते तीन आठवडे झाली चर्चा होत आहे. यासह सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या दोन डोस लसींचे घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवासाची मुभा देण्याबाबत तसेच अनेक गोष्टीबाबत राज्य सरकारबरोबर चर्चा करणार आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘एक प्रभाग एक उमेदवार’ निवडणूक पद्धतीला रिपाई’चा विरोध

  मुंबई | एक प्रभाग एक उमेदवार ही निवडणूक पद्धत योग्य असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य सरकारने एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लागू...

दिवाळीत पुणेकरांना मिळणार म्हाडाचं मोठं गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा

  पुणे | यंदा पुणेकरांना म्हाडाकडून मोठे गिफ्ट मिळणार आहे. येन दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांना दिवाळीच्या मुहूर्तावर विशेष भेट मिळणार आहे. पुणे म्हाडाकडून दिवाळीत ३ हजाराहून...

एनसीबीकडून आर्यन खानचं काऊन्सिलिंग, मलिक म्हणतात व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवा

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता शारुख खान याचा मुलगा आर्यन खान याचे एनसीबी अधिकारी समीर वानखडे याने काल आर्थरोड जाईलमध्ये जाऊन काऊन्सिलिंग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments