R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या लोकल प्रवास नाकारणारे हे तर जनविरोधी ठाकरे सरकार - अतुल भातखळकर

लोकल प्रवास नाकारणारे हे तर जनविरोधी ठाकरे सरकार – अतुल भातखळकर

 

मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल सर्व सामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यात यावी अशी मागणी करत काही दिवसांपासून विरोधक आंदोलन करताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.

ट्रेन मध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतलेल्या सर्वांना प्रवास करण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी व ठाकरे सरकारच्या वेळकाढू भूमिकेविरोधात आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई भाजपाच्या वतीने कांदिवली पूर्व स्टेशनवर रेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला व भातखळकर यांच्यासह ५० ते ६० भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली असा आरोप त्यांनी केला.

हॉटेल, बार, दारूची दुकाने सुरू करणाऱ्या ठाकरे सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यास वाटाण्याच्या अक्षता लावत आहे. उच्च न्यायालयाने सुद्धा दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची सूचना केलेली असताना व रेल्वे मंत्रालयाने सर्वांसाठी लोकल सुरू करण्याची तयारी दाखवलेली असताना सुद्धा घरबश्या ठाकरे सरकारकडून मात्र नकार दिला जात आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments