R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ज्येष्ठ नागरिक आणि अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे घरोघरी जाऊन यशस्वीपणे लसीकरण करण्यासाठी घरोघरी...

ज्येष्ठ नागरिक आणि अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे घरोघरी जाऊन यशस्वीपणे लसीकरण करण्यासाठी घरोघरी लसीकरणाचा निर्णय तातडीने घ्यावा – काँग्रेस

 

ठाणे | कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कोरोनाला आळा घालण्यासाठी ठाणे महानगर पालिकेकडून लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. मात्र अद्यापही ज्येष्ठ नागरिक आणि अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांच लसीकरणावर भर देण्यात आलेला नाही याच पार्श्वभूमीवर ठाणे मानपातर्फे
अशा नागरिकांचे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात यावे अशी मागणी ठाणे काँग्रेस ओबीसी विभागावाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केली आहे.

ते आपल्या पत्रकार म्हणतात की, जेव्हा लोकांच्या जीवाचा प्रश्न येतो तेव्हा तरी आपण संवदेनशील राहून तत्पर असायला हवे. कित्येक व्यक्ती अशाही असतील ज्या अंथरुणाला खिळलेल्या असतील. मुंबई महानगरपालिकेचे घरोघरी लसीकरणही सुरू झाले. मग आपल्याकडे अद्याप याचा गांभीर्याने विचार का नाही? केंद्र सरकारने पूर्वीच याविषयी निर्णय घेतला असता तर अनेक ज्येष्ठ नागरिकांचे प्राण कदाचित वाचलेही असते’, …?

तरी ठाणे महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर पंचाहत्तरहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारांमुळे घराबाहेर पडू न शकणारे किंवा अंथरुणाला खिळलेले नागरिक, विकलांग व्यक्ती यांच्यासाठी त्यांच्या घरीच करोनाची लस देण्याविषयी गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments