R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेनेची मुंबईत तर ताकद उरली असेल तर राऊतांनी सुरक्षित जागेवरुन निवडणूक लढवून...

शिवसेनेची मुंबईत तर ताकद उरली असेल तर राऊतांनी सुरक्षित जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी

 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर उपस्थित असलेल्या पत्रकार मद्यमांशी बोलताना त्यांनी झालेल्या चर्चेसंदर्भात भाष्य केले होते, तसेच संजय राऊत यांच्या विधानावर सुद्धा त्यांना टोला लगावला होता.

शिवसेनेची मुंबईत ताकद असेल तर संजय राऊत यांनी मुंबईतील एका सुरक्षित जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी असे थेच आव्हान चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना दिलं आहे.तसेच संजय राऊत अमेरिकेचीही निवडणूक लढवतील असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांनी भाजप – मनसे युती करुन दाखवावी असे म्हटलं आहे. यावर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं आहे.

‘जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर, मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेची मुंबईत तर ताकद उरली असेल तर एक सुरक्षित जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी असं चॅलेंज चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. मराठीत म्हण आहे.. दंड थोपटणे, संजय राऊतांनी दंड चेक करावा आणि आपली क्षमताही तपासावी असा खोचक टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments