R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिल्पा शेट्टीला पॉर्न व्हिडिओ आवडतात, या अभिनेत्रीने केला दावा

शिल्पा शेट्टीला पॉर्न व्हिडिओ आवडतात, या अभिनेत्रीने केला दावा

 

मुंबई | राज कुंद्रा याच्या पॉर्नो व्हिडिओ प्रकरणात सतत खळबळजनक खुलासे होत आहेत. चौकशीदरम्यान दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. त्यामुळे कोर्टाने कुंद्राच्या कोठडीत आणखी वाढ केली आहे. दरम्यान या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचने अभिनेत्री शर्लिन चोप्राची देखील चौकशी केली.

या चौकशीदरम्यान तिने अनेक खळबळजन खुलासे केला. अन् यातील सर्वात मोठा खुलासा म्हणजे शिल्पा शेट्टीला तिचे व्हिडीओ प्रचंड आवडत होते. मुंबई क्राईम ब्रांचकडे जबाब नोंदवल्यानंतर शर्लिनने एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने चौकशीदरम्यान केलेल्या प्रश्नांवर भाष्य केलं. ती म्हणाली, “शिल्पा शेट्टीला माझे व्हिडीओ आवडतात असं सांगून माझी दिशाभूल करण्यात आली.

राजने मला अनेक खोटी वचनं देऊन मला फसवलं होत. जेव्हा तुम्ही शिल्पा शेट्टी सारख्या लोकांकडून प्रेरित होतात, तेव्हा तुम्हाला समजत नाही की काय बरोबर आहे आणि काय चूकीच आहे. जेव्हा असे व्हिडिओ बनवल्याबद्दल माझे कौतुक झाले, तेव्हा मला असे आणखी व्हिडीओ करण्याची प्रेरणा मिळाली.” मात्र शर्लिनचे हे आरोप शिल्पाने साफ फेटाळून लावले आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments