R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति शिवसेना उद्या UPA मध्ये गेली तरी आश्चर्य वाटणार नाही - चंद्रकांत पाटील

शिवसेना उद्या UPA मध्ये गेली तरी आश्चर्य वाटणार नाही – चंद्रकांत पाटील

 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सह दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून काळ त्यांनी केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री भारती पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर उपस्थित असलेल्या प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यातील संबंधांवर भाष्य करताना टोला लगावला होता.

संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्या भेटीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना उद्या युपीएत सहभागी झाली तरी आश्चर्य वाटणार नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना लगावला आहे. चंद्रकांच पाटील यांनी दिल्लीत नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांची भेट घेतली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उशीरा का होईना पण जनतेला संबोधित करत आहेत. ते कुठून बोलतात, कसे बोलतात यापेक्षा ते बोलत आहेत हे महत्वाचं आहे. राज्यातील जनता व्यापारी त्रस्त आहे. व्यापाऱ्यांवर तर आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यामुळे आता उगाच बागलबुआ उभा न करता मुख्यमंत्र्यांनी काळजी घ्या असं सांगावं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

  मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच...

‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

  मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीयांनी ठाकरे परिवार आणि शविसेना पक्षावर घणाघाती टीका केलेली दिसून आहे. त्यातच मालवण येथे केलेल्या विधानावरून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments