R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुंबई महापालिका लोकल पाससाठी अॅप तयार करणार

मुंबई महापालिका लोकल पाससाठी अॅप तयार करणार

 

१५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र प्रवास करण्यासाठी एक अट राज्य सरकारकडून घालण्यात आली आहे ती म्हणजे कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहेत.याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.त्यावेळेस त्या म्हणाल्या की, ६५ स्थानकांवर रेल्वेचा पास,क्युआर कोड,तिकीट मिळणार आहे.पुढील दोन दिवसांत मुंबई महापालिका लोकल पाससाठी अॅप तयार करणार आहे.

महापौर पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य आणि रेल्वे मिळून ऍक्शन प्लॅन करत आहेत. ६५ स्थानकांवर क्युआर कोड,पास,तिकिट मिळणार असून येत्या दोन दिवसांत अॅप निर्मिती केली जाईल.दरम्यान ३२ लाख प्रवाशांसाठी आराखडा केला आहे.महत्वाचे म्हणजे दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या प्रवाशांना लोकल प्रवास मिळणार आहे.अन्यथा मिळणार नाही.

लोकल पास,क्युआर कोड,तिकीट घेण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या तरी हरकत आहे.पण त्यादरम्यान स्वतःची काळजी घ्या,डबल मास्क वापरा.दोन डोस घेतले तरी मास्क लावायचाच आहे.तो काढून चालणार नाही. व्यवहार चालू ठेवण्यासाठी काळजी घेऊयात,अशा महापौर म्हणाल्या.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments