R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश भाजप आमदाराच्या मुलाची ४० लाखांची फसवणूक आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भाजप आमदाराच्या मुलाची ४० लाखांची फसवणूक आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

कल्याण-कोळसेवाडी | शिक्षणासाठी लागणारे सॉफ्टवेअरबनवून देण्याच्या नावाखाली भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाची ४० लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपी आशिष चौधरी या आरोपीला अखेर कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकायला आहेत. तसेच या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये आणखी किती लोकांचा सहभाग आहे याचा पोलीस तपस करत आहे.

या आरोपीने शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारं सॉफ्टवेअर बनवून देतो असं सांगत आमदाराचे पुत्र प्रणव गायकवाड यांच्याकडून ४० लाख रुपये घेतले होते. अखेर त्याला जेरबंद करण्यात आलं आहे. प्रणव गायकवाड याची स्वत:ची एक सॉफ्टवेअर कंपनी आहे.

तसेच प्रणवची कंपनी शिक्षणासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची निर्मिती करत होती. या दरम्यान त्याची ओळख आशिषकुमार चौधरी नावाच्या तरुणासोबत झाली. त्याने प्रणवच्या सॉफ्टवेअर कंपनीत शिक्षणाकरीता सॉफ्टवेअर तयार करुन देण्याच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक केल्याती माहिती उघड झाली आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

ठाकरे सरकारला जरा जरी लाज असेल तर, भाजपच्या या आमदाराची घणाघाती टीका

  मुंबई | सध्या भारतात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून अनेक शेतकरी आक्रमक होऊन आपल्या हक्कासाठी आंदोलन देखील करत आहेत. अशातच पंढरपूरचे आमदार...

भारत-पाकिस्तान मॅच सुरु असताना ठाण्यात ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये रंगले युद्ध

  ठाणे | टी-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान या प्रतिस्पर्धी असलेल्या संघांचा सामना आज खेळला जात होता. हा सामना दुबईत सुरू असला तरी दोन्ही देशांमध्ये उत्साहाचे वातावरण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments