R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पुढचा महापौर शिवसेनेचाच, संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला |

पुढचा महापौर शिवसेनेचाच, संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला |

 

संभाजीनगर | सध्या राज्यात विविध महांग पालिकेचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्ठात येत असून लवकरच नवी मुंबई, संभाजीनगर, कोल्हापूर आणि ठाणे महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरवात केली आहे. त्यातच संभाजीनगर मानपावर पुन्हा भगवा झेंडा फडकावण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी होवो अथवा न होवो सर्व वॉर्डीमध्ये आपले उमेदवार असतील. शहराचा नवा महापौर शिवसेनेच्या ताकदीवरच बसवण्यासाठी आतापासून नियोजन सुरु करण्याचे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केले.

घोसाळकर म्हणाले, की औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या शहराचा महापौर शिवसेनेचाच असला पाहीजे. शिवसेनेच्या ताकदीवरच महापौर निवडून आला पाहिजे. शाखाप्रमुख हा संघटनेचा महत्वाचा घटक आहे. महापालिकेच्या निवडणूकीत आघाडी होईल किंवा होणार ही नाह, मात्र आपली पुर्ण तयारी असली पाहीजे.

शाखा प्रमुखांकडून घोसाळकर यांनी प्रातिनिधिक स्वरुपात वॉर्डामधील कामांचा आढावा घेतला. शहरप्रमुखांनी देखील मनोगत व्यक्त केले. पूर्वचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघातील वॉर्डीमध्ये विकास कामे झाली नसल्याचे सांगितले. या मतदारसंघात आमदार शिवसेनेचा नाही, खासदार शिवसेनेचा नाही त्यामुळे विकास कामांना निधीच मिळत नाही. शिवसेनेचे मंत्री आमदारांनी निधी द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments