R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या देशात ऑक्सिजन टंचाईमुळे रुग्णांचा मृत्यू झाला केंद्राने प्रथमच केले मान्य

देशात ऑक्सिजन टंचाईमुळे रुग्णांचा मृत्यू झाला केंद्राने प्रथमच केले मान्य

 

नवी दिल्ली | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही रूग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हता, तर काहींना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हतं. त्यामुळे रूग्णांची मोठी गैरसोय होऊन अनेकांना आपला जीव उपचारादरम्यान गमवावा लागला होता.

मात्र दुसरीकडे केंद्र सरकारने रूग्ण दगावले नसल्याचं म्हटलं होतं. संसदेच्या अधिवेशनात विचारण्यात आलेल्या एका लेखी उत्तरात केंद्रातीळ मोदी सरकारने ही माहिती दिली होती. या माहितीनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती,

कोरोना संसर्गाच्या काळात आंध्रप्रदेशात ऑक्सिजन अभावी काही रूग्णांचा मृत्यु झाला होता. काही रुग्ण व्हेंटीलेटर सपोर्टवर होते. त्यात ऑक्सिजनच्या अभावी मृत्यु झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली असून ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचे अखेर केंद्र सरकारने मेनी केले आहे.९ ऑगस्टला आंध्रप्रदेश सरकारनं केंद्र सरकारला ही माहिती दिल्याचं देखील आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

आंध्रप्रदेशात काही रूग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्यातील काही रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. ऑक्सिजन टॅंक आणि बॅकअप सिस्टीममध्ये झालेल्या बिघाडामुळे ऑक्सिजन पुरवठा कमी झाला आणि रूग्णांचा मृत्यु झाला, अशी माहिती केंद्राने दिली आहे. याआधी एका लेखी उत्तरात केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यु झाला नसल्याचं म्हटलं होतं.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments