R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात मंत्री उदय सामंत म्हणतात की,

महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात मंत्री उदय सामंत म्हणतात की,

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून बंद असलेली राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू होणार असे संकेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ४ ऑगस्ट रोजी दिले होते. परंतु आता तातडीने महाविद्यालये सुरू होणार नाहीत असं उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना संगितले आहे.

उदय सामंत यांनी 4 ऑगस्ट रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेत आठवड्याभरात महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेऊ अशी घोषणा केली होती. आठवड्याभरात आम्ही यादिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. शिक्षण संचालकांनाही निर्देश दिले आहेत. परंतु कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहे. टास्क फोर्सने घाई करु नका असं सांगितलं आहे.

पुढे बोलताना सामंत म्हणाले की, टास्क फोर्सच्या बैठकीत पावलं जपून टाका असं सांगितलं आहे. महाविद्यालये सुरू करत असताना एकावेळी 35-40 लाख विद्यार्थी बाहेर पडणार, एकत्र येणार. त्यामुळे आम्ही SOP तयार करणार त्यानंतर आपातकालीन समिती ज्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करणार. त्यानंतर निर्णय घेणार.
तसेच लसीकरणाबाबत आदित्य ठाकरेंशी चर्चा झाली आहे. लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे लसीकरण करू शकलो तर कॉलेज लवकर सुरू करता येईल अशी आमची भूमिका आहे. पण त्यासाठी लस उपलब्ध आहे का ते सुद्धा महत्त्वाचं आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

Recent Comments