R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home खेळ मुंबईही 'या' दिवशी युएईला होणार रवाना, पहिल्याच सामन्यात असतील आमने सामने

मुंबईही ‘या’ दिवशी युएईला होणार रवाना, पहिल्याच सामन्यात असतील आमने सामने

 

मागाच्या वर्षीप्रमाणे आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्सही शुक्रवारी दुबईला रवाना होण्याच्या तयारीत आहे. दोन्ही संघ १९ सप्टेंबरला युएईमध्ये आयपीएलच्या १४ व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात आमनेसामने असतील. एएनआयने माहिती दिली आहे की, मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारी दुबईला जाण्यासाठी इच्छुक आहे आणि संघ प्रवासाच्या परवानगीची वाट पाहत आहेत.

आयपीएल २०२१ मधील उर्वरीत सामने युएईच्या अबू धाबी, शारजाह आणि दुबई येथील मैदानावर खेळवले जाणार आहेत. बायो-बबलच्या सुरक्षित वातावरणात कोरोना वायरसचा प्रसार झाल्यामूळे चालू हंगाम अर्ध्यातूनच स्थगित करण्यात आला होता.

मद्यमांवर आलेल्या माहितीनुसार “मुंबई इंडियन्स संघ सीएसकेप्रमानेच युएई सरकारकडून भारतातून युएईला प्रवास करण्याच्या परवानगीची वाट पाहत आहे आणि तेही शुक्रवारी युएईला जाऊ इच्छीत आहेत. मुंबईच्या खेळाडूंचा प्रवास बबल-टू-बबल होईल, यानंतरही ते युएईत जाऊन कोरोना नियमांप्रमाने विलगीकरणात राहतील. खेळाडू आधिपासूनच बायो-बबलमध्ये आहेत. त्यांनी सराव सुरू केलेला आहे त्यामुळे हा प्रवास बबल-टू-बबल होणार आहे.”

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या नीरज चोप्राच्या भाल्याला १ कोटी ५० हजारांची बोली

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशविदेशातील पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्रा या खेळाडूच्या भाल्यासाठी सर्वाधिक १ कोटी ५० हजार रुपयांची...

मनोज पाटील प्रकरणात मनसेची उडी, साहिल खान याला दिला ‘हा’ इशारा !

  मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटील याने काल विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोज पाटील याने यावेळी आपल्या सुसाईड नोटमध्ये, अभिनेता साहिल...

विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांचं मोठं विधान !

  नवी दिल्ली | टी -२० विश्वचषकापूर्वी विराट कोहलीचे कर्णधारपद पुन्हा एकदा चर्चेत आले असून आयसीसी वर्ल्ड टी २० नंतरविराट कोहली टी -२० आणि एकदिवसीय...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments