R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति मुख्यमंत्री तुम्हाला लाज वाटली पाहिजे” लोकल प्रवासात झालेल्या कारवाईवर महिलेचा संताप |

मुख्यमंत्री तुम्हाला लाज वाटली पाहिजे” लोकल प्रवासात झालेल्या कारवाईवर महिलेचा संताप |

 

मुंबई | लोकल प्रवासासाठी करोना लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे. मात्र जवळजवळ मागील दीड वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. बंदी अली तरी अनेकांनी जमेल त्या पद्धतीने तिकीटं काढून ट्रेनने प्रवास करताना दिसत आहेत.

तसेच विनापरवानगी प्रवास करणाऱ्या अशा लोकांना तपासणीदरम्यान पकडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. अशाच पद्धतीने नुकतच एका महिलेला तिकीट तपासणाऱ्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी पकडलं. मात्र या महिलेने आपल्याकडे दंड भरण्यासाठी ५०० रुपये नाहीत असं सांगितलं.

या महिलेने सर्व प्रकार फेसबुक लाइव्ह केला असून सध्या तिचा हा जवळजवळ अर्ध्या तासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये महिलेने मुख्यमंत्री तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं म्हणत सरकारने लोकल ट्रेनच्या प्रवासावर घातलेल्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त केली आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

महाविकास आघाडी सरकारच्या पापाचा घडा भरला आहे

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाकडून सतत सरकार पडण्याच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात येत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा भाजपा नेते आणि...

देश हुकुमशाहीच्या उंबरठयावर, प्रकाश आंबेडकर यांचा उद्धव ठाकरे यांच्या विधानाला पाठिंबा

  अकोला | केंद्राकडून राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलून दाखविले होते आता त्यांच्या या भूमिकेचे वंचित बहुजन आघाडीचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments