R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड अभिषेकने विकलं आपलं लग्जरी घर, इतक्या कोटींमध्ये केलं होतं खरेदी

अभिषेकने विकलं आपलं लग्जरी घर, इतक्या कोटींमध्ये केलं होतं खरेदी

 

मुंबई | अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या चित्रपटांबद्दल नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे आणि हे कारण म्हणजे अभिषेकचं लग्जरी घर होय. अभिषेकने नुकताच आपलं लग्जरी घर विकलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार अभिषेकने तब्बल ४१ कोटी रुपयांना हे घर खरेदी केलं होतं. मात्र सध्या अभिषेकने हे घर विकल्याचं सांगण्यात येत आहे.

अभिषेक बच्चनने विकलेलं घर हे ओबेरॉय ३६० वेस्ट टॉवरच्या ३७व्या मजल्यावर आहे. हे घर ७५२७ स्क्वेयर फुटाचं आहे. अभिषेक बच्चनने २०१४ मध्ये हे घर ४१कोटीला खरेदी केलं होतं. आणि आत्ता हेच घर त्याने तब्बल ४५.७५ कोटींमध्ये विकल्याचं म्हटलं जातं आहे.

अभिषेकच हे घर खूपच लग्जरी होतं. तसेच या बिल्डिंगमध्ये बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार आणि शाहिद कपूर यांचसुद्धा घर आहे. शाहिदने ५६ कोटी तर अक्षयने ५२.५ कोटींमध्ये आपलं हे घर खरेदी केलं आहे. जर अभिषेक या ठिकाणी राहायला आला असता, तर अक्षय आणि शाहिद त्याचे शेजारी असते. अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या अंधेरी भागात एक घर खरेदी केलं आहे. त्याची किंमत ३१ कोटी इतकी आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘मी चांगला वडील नाही’, आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरुख खानने व्यक्त केली खंत

  अभिनेता शाहरुख गेल्या काही दिवसांपासून पुत्रआर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला आता आणखी पाच दिवस तुरूंगात राहावे लागणार...

एनसीबी’ने निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरी केली छापेमारी, कार्यालयाची घेतली झाडाझडती !

  मुंबई | क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. एनसीबी'ने आता चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर छापा...

आर्यनच्या अटकेनंतर बहीण सुहाना खान हिने ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली ही शक्कल

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनसीबीने आर्यनला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावरील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments