R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति भाजपच्या जनाशीर्वाद यात्रेची जोरदार तयारी, परळीतून होणार सुरु

भाजपच्या जनाशीर्वाद यात्रेची जोरदार तयारी, परळीतून होणार सुरु

 

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या राज्यातील चार मंत्र्यांतर्फे त्यांच्या विभागातील पाच मतदारसंघात सोमवारपासून जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. मराठवाड्यातील जनआशीर्वाद यात्रा ही परळीपासून सुरू होणार असून २१ ऑगस्टला संभाजीनगरमध्ये समारोप होणार आहे. पाच जिल्ह्यांतील ३२ ठिकाणांवरून ही यात्रा जाणार आहे. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यातर्फे यात्रेचे मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली ही जनआशीर्वाद यात्रा परळी येथून सोमवारी सकाळी आठ वाजता निघणार आहे. त्यानंतर गोपीनाथगडावर जात केंद्रीय मटणरी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत ही यात्रा पुढे घेऊन जाणार आहे. पहिल्या दिवशी ही यात्रा गंगाखेड, पालम, लोहा येथून नांदेड येथे जाणार आहे.

मंगळवारी नांदेड येथे सकाळी ९ वाजात जणार, तेथून अर्धापूर, कळमनुरी, हिंगोली येथे मुक्कामी, बुधवार हिंगोली, जिंतूरहून परभणी येथे मुक्कामी, गुरुवारी परभणी, मानवत, पार्थी, सेलू, परतूर, वाटूर, शुक्रवारी जालना, बदनापूर, शेकटा, करमाड, चिकलठाणा, संभाजीनगरमध्ये दाखल होणार.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारा भाजप आता गप्प का ?

  मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments