R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार? अंजली दमानियांची कोर्टात धाव |

छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार? अंजली दमानियांची कोर्टात धाव |

 

मुंबई | महाराष्ट्र सदनाच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून मुक्तता करण्यासाठी छगन भुजबळ यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेला एसीबीने तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोध केला आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तुरूंगवारी करुन आलेले राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. भुजबळांकडून यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली असून, भुजबळांच्या मागणीला आता एसीबी व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोध केला आहे.

२००५-०६ मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचं काम करण्यासाठी निविदा न काढता मे. के.एस. चमणकर कंपनीला कंत्राट दिले. या कंत्राटाच्या मोबदल्यात संबंधित कंपनीकडून छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पैसे देण्यात आल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात भुजबळांनी निर्दोष मुक्त करण्याची मागणी केल्यानंतर एसीबी आणि अंजली दमानिया यांनी विरोध केला.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments