R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या काय सांगता | फेरीवाल्याकडे मुंबईत १० घर आणि ३० लाखाची कार

काय सांगता | फेरीवाल्याकडे मुंबईत १० घर आणि ३० लाखाची कार

 

काही वर्षांपूर्वी गळ्यात पेन आणि पाकीट लावून रेल्वेत आणि फुटपाथवर सामान विकणारा एका परप्रांतीय फेरीवाला चक्क १० कोटींचा मालक बनला आहे. आपला विश्वास बसत नाही ना तर हो हे खरं आहे २००५ साली हा फेरीवाला अंगावर ब्लेडची पाकिटं बांधून लोकलमध्ये फिरायचा, मात्र १५ वर्षांमध्ये त्यानं कोरोडोची माया जमवली आहे.

या फेरीवाल्याचं नाव आहे संतोष कुमार सिंह उर्फ बबलू. आज त्याची ही मालमत्ता बघून सर्वांनाच प्रश्न पडला की संतोष कुमारने ही मालत्ता जमवली कशी. ब्लेड विकतानाच संतोषने एक टोळी तयार केली. सीएसएमटी ते कल्याण स्थानकांदरम्यान त्यानं आपल्या टोळीच्या माध्यमातून रॅकेट चालंवलं. ही टोळी स्टेशन आणि गाड्यांमधल्या फेरिवाल्यांकडून खंडणी उकळत असे.

५०० रुपयांपासून ते ५ हजारांपर्यंत खंडणी घेतली जात असे. पैसे दिले नाहीत, तर संतोष आणि त्याचे गुंड मारहाण करायचे. या खंडणीखोरीतून त्यानं तब्बल १० कोटींची मालमत्ता जमवली. पोलिसांनी संतोषसह त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून त्याची बेनामी मालमत्ताही जप्त केली आहे. यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आपली बायको शिकवण्या करते, आपला गारमेंटचा व्यवसाय आहे अशी बतावणी संतोष करत होता. मात्र अखेर पोलिसांनी त्यानाच बिंग फोडलं

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments