R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड कंगनाच्या बोल्ड अंदाजावर नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल |

कंगनाच्या बोल्ड अंदाजावर नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल |

 

मुंबई | सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते तसेच अनेकांवर टीका करताना सुद्धा अनेकवेळा दिसून येते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. मात्र आता कंगनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं आहे.

कंगनाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कंगनाच्या पाठी सूर्यास्त होताना दिसत आहे. कंगना समुद्र किनाऱ्याजवळ आहे. तर कंगनाने या फोटोत पांढऱ्या रंगाचे ब्रालेट आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली आहे. कंगनाने गळ्यात गोल्डन चेन परिधान केली आहे. कंगना या फोटोंमध्ये सुंदर दिसत आहे. मात्र या फोटोमुळे कंगना आता ट्रोल होऊ लागली आहे.

आता तिच्या या बोल्ड फोटोवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. अनेकांचे म्हणने आहे की इतर सेलिब्रिटींना त्यांच्या कपड्यांवरून सल्ला देते आणि स्वत: ब्रालेटमध्ये फोटो शेअर करते. तर एक नेटकरी म्हणाला, ‘तू एवढा घाणेरडा ड्रेस परिधान करशील अशी अपेक्षा नव्हती कंगना.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तू स्वतः इतरांच्या पोस्टवर कमेंट करते, असा फोटो शेअर करताना तू विचार केला नाहीस का? असा सल्ला कंगनाला दिला आहे

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

समीर वानखडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर पत्नी क्रांती रेडकर म्हणते की,

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखडे मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारी करताना अटक केली आहे. आर्यन खान याला ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप एनसीबी'ने...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृह होणार सुरु, मात्र पाळावे लागणार हे नियम

  मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह मागच्या दीड वर्षांपासून सुरक्षितेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे या क्षेत्रातील निवडीत असलेल्या...

अमीर खानच्या CEAT टायर जाहिरातीवर भाजप खासदाराने घेतला आक्षेप

  मुंबई | अभिनेता अमीर खान यांची CEAT तयार कंपनीबरोबर केलेली जाहिरात सध्या वधाच्या भोवऱ्यात सापडली असून या जहरातीवर भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

Recent Comments