R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा एक महापुरूष

बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा एक महापुरूष

 

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं वर्णन केलं. पुण्यातील शिवसृष्टीमध्ये आयोजित पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ओजंळ पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. आज बऱ्याच वर्षांनी मी शिवसृष्टीत आलो, इथे दाखल होत असताना मला जुनी शिवसृष्टी आठवली जी बाबासाहेबांनी शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर साकारली होती, १९७४ मध्ये त्यावेळी मी सहा वर्षांचा होतो. मी रोज त्या शिवसृष्टीत जात असे आणि संध्याकाळचा राज्यभिषेक सोहळा मी पाहत होतो. पहिल्यांदा त्या शिवसृष्टीत भवीन तलावर आणली गेली होती आणि बाबासाहेब ती घेऊन आले होते.

आज त्या भवानी तलावरीचं स्वागत बाळासाहेबांनी त्या वेशीवर केलं होतं, तेव्ही मी देखील तिथे होतो. त्यावेळी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिलं आणि तेव्हापासून आजपर्यंत माझं भाग्य की मी त्यांना भेटू शकलो, त्यांच्या सहवसात राहू शकलो. अनेक गोष्टी शिकू शकलो. त्यावेळी एकदा शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः बाबाहेबांनी काम केलं होतं आणि ते मी पाहिलं आहे. अशा सभाडत राज ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.

तसेच, राज ठाकरे म्हणाले, ”इथे बाबासाहेब बसले आहेत, आशाताई आहेत. यांच्या वयाचे फक्त आकडे मोजायचे बाकी या पलीकडे काही नाही. बाबासाहेबांना मी विविध ठिकाणी भेटलो आहे. मला जे प्रश्न पडलेत ते मी त्यांच्याकडून समजून घेतले आहेत. इतिहासातील प्रश्न समजून घेतले आहेत. मी त्यांना वाढदिवसाच्या दिवशी भेटल्यानंतर मला काही पत्रकारांनी बाबासाहेबांबाबत विचारलं. मली संपूर्ण शिवचरित्रामधील आवडणारी गोष्ट म्हणजे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज हे आहेच, परंतु बाबासाहेब ज्या प्रकारे सांगतात, लिहितात त्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते इतिहास जरी आपल्याला सांगत असले, तरी ते वर्तमानात आपण कसं भानावर यावं हे ते सांगत असतात.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

Recent Comments