R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कोरोनाचे नियम पाळत ग्रामसभा घेण्यास परवानगी द्या' सेना खासदाराने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोनाचे नियम पाळत ग्रामसभा घेण्यास परवानगी द्या’ सेना खासदाराने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

ग्रामीण भागात विकासाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसभा अत्यंत महत्वाची असून ग्रामसभा घेण्यासाठी राज्य सरकारने कोरोनाचे नियम पाळत परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारने शासकीय किंवा निमशासकीय सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यास निर्बंध आणले होते.

राज्य सरकारच्या गेल्या काही दिवसांपासून ग्रामसभा घेणे सुद्धा बंद करण्यात आले होते. त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास काही प्रमाणात कमी झाला आहे म्हणून आता शिवसेनेच्या खासदाराने मुख्यमंत्र्यांकडे ग्रामसभा घेऊ देण्याची मागणी केली. ग्राम विकासासाठी ग्रामसभा अत्यंत महत्वाची आहे, असं सांगत ग्रामपंचायत कोरोनाचे नियम पाळतील, पण त्यांना ग्रामसभा घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षापासून ग्रामसभा घेणं सुद्धा बंद करण्यात आले होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत DPR बनविण्याचे काम, १५ व्या वित्त आयोगातील आराखडे तयार करणे, गावातील नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, रोजगार हमी योजना कामाच्या निवडीचे लेबर व बजेट मंजुरी वनहक्क दावे मंजूर करणे, यासह इतर विकासात्मक कामे खोळंबली आहेत. याच पार्श्वभूमीवर गावाच्या सर्वाम्गओन विकासासाठी ग्रामसभेला परवानगी देण्यात यावी अशी मागणी खासदार पाटील यांनी केली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

Recent Comments