R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या लोकशाहीचा सुवर्णकाळ संपलाय आणि सर्वकाही अधोगतीस लागलं आहे- संजय राऊत

लोकशाहीचा सुवर्णकाळ संपलाय आणि सर्वकाही अधोगतीस लागलं आहे- संजय राऊत

 

 

आज आपला देश 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष आपण मोठ्या उत्साहात साजर करत आहोत. नुकतंच आपलं संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात 15 दिवसात फक्त काही तास काम झालं आहे. संसद न चालण्याला सरकार विरोधकांना आणि विरोधक सरकारला दोष देत आहेत अशा शब्दात आजच्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे

तसेच विरोधी पक्षांचा आवाज दाबला गेला. हे कसलं स्वातंत्र्य आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर टीक केली. राजधानी दिल्लीत लोकशाहीचा मुडदा पडला गेलाय. पत्रकार, खासदार, सामान्या माणसांना आपली मतं मांडण्याचा अधिकार राहिला नाही. प्रचंड बहुमत असलेले सत्ताधीश हे लगाम नसलेल्या घोड्यासारखे वागतात याची अनुभूती आपला देश आज घेत आहे. सरकार, संसद, खासदार हे लोकशाहीला अविरतपणे पुढे नेत असतात. पण आज हे घडत नाही, असंही सामना अग्रलेखात मांडले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने लोकशाहीचा सुवर्णकाळ संपवला आहे. भारताची वैभवशाली लोकशाही आज अधोगतीला लागली आहे. ज्या कोणी राज्यसभेचा त्या दिवशीचा गोंधळ पाहीला त्या प्रत्येकाने लोकशाहीवरचा आपला विश्वास गमावला आहे. लोकशाहीला मार्शलच्या पायाखाली चिरडेल पाहुन प्रचंड वाईट वाटलं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments