R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर आढळली संशयित कार |

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर आढळली संशयित कार |

मुंबई | शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अंधेरी येथील ऑफिस बाहेर एक फटाक्यांनी भरलेली चारचाकी गाडी आढळून आली होती. या मिळालेल्या स्फोटक गाडीमुळे स्वातंत्र्य दिनी मोठा घातपात घडवून आणण्याचा हा कट असल्याचा संशय आमदार प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला होता. सध्या या प्रकरणी पोलीस यंत्रणा तपस करत आहे.

त्याचप्रमाणे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही आमदार सुर्वे यांनी केली आहे. दरम्यान, गाडीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गाडी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांचं अंधेरीमध्ये कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेर लाल रंगाची एक क्वॉलिस गाडी गेल्या चार-पाच दिवसांपासून उभी होती. त्यात मोठ्या प्रमाणात फटाके आढळून आले आहेत.

स्वातंत्र्य दिनी कार्यालयात झेंडावंदन केलं जातं. त्यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक तिरंग्याला सलामी देण्यासाठी येत असतात. उद्या कुणी या फटाक्यांना काडी लावली असती तर काय करायचं होतं? अशाप्रकारे फटाक्यांनी भरलेली गाडी आढळून आल्यानं घातपाताचा संशय वाटतोय असे मत आमदार सुर्वे यांनी व्यक्त केले होते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments