R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रानंतर किरीट सोमय्या यांची शिवसेनेवर टीका |

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रानंतर किरीट सोमय्या यांची शिवसेनेवर टीका |

 

मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे शिवसेना पक्षावर सर्व बाजुंनी जोरदार टीका होताना दिसून येत आहे. त्यातच आता वाशिम शिवसेनेचा नवा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रामुळे उघड झाला आहे असा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे.

शिवसेनेच्या नियमबाह्य आणि दहशतीमुळे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे बंद पडतील असा इशारा नितीन गडकरींनी पत्रातून दिला आहे. शिवसेना आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अधिकारी आणि कंत्राटदारांना भंडावून सोडलं आहे. नितीन गडकरींनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. गडकरींच्या स्फोटक पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

याच पत्रानंतर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा घणाघाती आरोप केला आहे. सोमय्या यांनी एक व्हिडिओट्विट करून ते म्हणतात की, वाशिम शिवसेनेचा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा नितीन गडकरीजींच्या पत्राद्वारे उघड झाला आहे.

वाशिम शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या रु.१०० कोटींच्या घोटाळ्या विरोधात न्यालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणात अधिक चौकशी करण्यासाठी मी शुक्रवार २० ऑगस्टला वाशिम येथे भेट देणार आहे असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments