R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पंत्रप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' वेदनेची खपली उचकटून काढली' - सामना

पंत्रप्रधान नरेंद्र मोदींनी ‘त्या’ वेदनेची खपली उचकटून काढली’ – सामना

 

मुंबई | पंतप्रधान मोदी यांनी ‘फाळणी वेदना स्मृतीदिना’ची घोषणा काल लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातून केली होती, मात्र आता याच मुद्द्यावरून विरोधकांनी पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ‘फाळणी वेदना स्मृतीदिना’ची घोषणा करून वेदनेची खपली उचकटून काढली आहे. अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.

आजच्या सामनाच्या अग्रलेखात फाळणी आणि त्याविषयी भाष्य करताना पंतप्रधान मोदींवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. ‘फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा यावर चिंतन झाले असते तर बरे झाले असते.’ असा सल्लाही पंतप्रधान मोदींना अग्रलेखातून यावेळी देण्यात आला आहे.

‘फाळणीमुळे दुंभगलेली मने दुरुस्त करण्यासाठी अटलबिहारी हे पंतप्रधान असताना लाहोरला ‘बस’ घेऊन गेले होते. तसेच सध्याचे पंतप्रधान मोदीही तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले होते. म्हणजे देशातील फाळणीची वेदना संपावी असं मोदींच्याही मनात होतं. पण आता त्यांनी त्या वेदनेची खपली उचकटून काढली आहे.’ असं यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे आता याप्रकरणी भारतीय जनता पक्ष नेमकी काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

Recent Comments