R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आता सेनेकडूनही गडकरींना जाणार पत्र, सेनेच्या 'या' नेत्याने केला खुलासा

आता सेनेकडूनही गडकरींना जाणार पत्र, सेनेच्या ‘या’ नेत्याने केला खुलासा

 

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसैनिकाची तक्रारच केली होती. त्यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. अखेर सेनेकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कामात कुणीही अथवा शिवसेनेने महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण केला नाही असं सेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खुलासा केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी तसंच रस्तेविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. रस्ते कामात कुणीही अथवा शिवसेनेने महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण केला नाही. त्यामुळं गडकरी यांनी जे पत्रात लिहिलं आहे, तसं काही झालं नसल्याचं समजलं आहे. मी आता या विषयी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून कळविणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

त्याचप्रमाणे यापुढे विकास कामात कोणीही अडथळा निर्माण केला तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश ही दिले आहे. तर दुसरीकडे गडकरी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींना टोला लगावला आहे. गडकरींनी लिहिलेले पात्र दिल्लीच्या दबावाखाली तर लिहिले नाही ना असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments