R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ध्वजारोहणानंतर खासदार राष्ट्रगीतच विसरले, दोन ओळींनंतर थेट शेवटच्या ओळीवर पोहोचले

ध्वजारोहणानंतर खासदार राष्ट्रगीतच विसरले, दोन ओळींनंतर थेट शेवटच्या ओळीवर पोहोचले

 

नवी दिल्ली | देशभरात ७५ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान ध्वजारोहण कार्यक्रमानंतर खासदार राष्ट्रगीतच विसरल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये ही घटना घडली आहे. सपा खासदार डॉ. एस.टी. हसन झेंडावंदन केल्यानंतर राष्ट्रगीतच विसरल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी पहिल्या दोन ओली म्हंटल्यानंतर थेट शेवटच्या ओळीवर पोहचले होते.

समाजवादी पक्षाच्या खासदारांचा राष्ट्रगीत म्हणतानाचा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यानंतर लोकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच इतर पक्षांच्या नेत्यांनी देखील हसन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुरादाबादच्या गलशहीद पार्कमध्ये स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सपाचे खासदार डॉ. एसटी हसन यांच्यासह जिल्हा अध्यक्ष डीपी यादव, महानगर अध्यक्ष शाने अली आणि अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केलं होत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

Recent Comments