R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया अफगाणिस्तानच्या परिस्थितीला अशरफ घनीच जबाबदार - जो बायडन

अफगाणिस्तानच्या परिस्थितीला अशरफ घनीच जबाबदार – जो बायडन

 

नवी दिल्ली | तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलवर कब्जा मिळविल्यानंतर अफगाणिस्तानात अक्षरशः अराजक माजले असून लुटालूट, पळापळ आणि अफरातफरी सुरू आहे. विदेशी दूतावासातील नागरिक आणि बंदुकीच्या दहशतीखाली असलेली अफगाणी जनता या सर्वांनाच अफगाणिस्तानाबाहेर पडायचे आहे.

या परिस्थितीमुळे सोमवारी काबूल विमानतळावर बसस्थानक, लोकल रेल्वे स्टेशनप्रमाणे प्रचंड गर्दी उसळली. विनातिकीट, विनाव्हिसा लोक विमानात घुसत होते, लटकत होते. यावेळी चेंगराचेंगरी झाली. अमेरिकन सैन्याने हवेत गोळीबार केला. दरम्यान, चेंगराचेंगरीत किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीसाठी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना जबाबदार धरले आहे. तालिबानच्या पकडल्यानंतर जगभरातील टीकेला सामोरे गेलेले बायडन म्हणाले की, घनी यांनी आपल्या लोकांना मदत करण्यासाठी उभे राहिले पाहिजे, परंतु ते लढाईशिवाय पळून गेले. अमेरिकेने कधीही हार मानली नाही. दहशतवादाविरोधातील लढा असाच सुरू राहील.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments