R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आजपासून पर्यटनासाठी महाबळेश्वर, पाचगणी पर्यटन पॉईंट खुले होणार

आजपासून पर्यटनासाठी महाबळेश्वर, पाचगणी पर्यटन पॉईंट खुले होणार

 

सातारा | कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून पर्यटनवर अवलंबून असणाऱ्या पाचगणी व महाबळेश्वर मधील घोडे व्यवसायिक, छोटे स्टॉलधारक याच्यासह हॉटेल व्यवसायिक लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या व्यवसायामुळे हवालदिल झाले होते.

याच पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यांतील विविध संघटना, पक्षांनी पर्यटन पॉईंट सुरु करण्याकरीता जिल्हाधिकारी सातारा शेखरसिंह याच्याकडे मागणी केली होती. आमदार मकरंद पाटील यांनी पर्यटन सुरु करण्याकरीता कायम पाठपुरावा ठेवला होता.

आजपासून महाबळेश्वर व पाचगणी येथील सर्व पर्यटन पॉईंट पर्यटणाकरीता खुले होणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा आ. मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर येथे हिरडा नाका येथे आयोजीत महत्वपुर्ण बैठकीत केली. ते म्हणाले की, महाबळेश्वर तालुक्यांतील शेतकरी व सर्वसामान्य जनतेची रोजीरोटी ही पर्यटनावर अवंलबून आहे. कोव्हीड १९ साथ रोगामध्ये महाराष्ट्राच नंदनवन कोलमडून पडले आहे. पर्यटकांना कोव्हीड १९ संसर्गजन्य साथ रोगामध्ये खबरदारी घेत पर्यटकांसाठी पर्यटन पाॅईट सुरु होणार असल्याची महत्वुर्ण घोषणा यावेळी आ. मंकरंद पाटील यांनी केली.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

Recent Comments