R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राज्याची चिंता वाढली, डेल्टा प्लसचे आणखी १० नवे रुग्ण आढळले

राज्याची चिंता वाढली, डेल्टा प्लसचे आणखी १० नवे रुग्ण आढळले

मुंबई | राज्यात ४ हजार १४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५ हजार ८११ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या या घडीला राज्यात ६२ हजार ४५२ एक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर खाजगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, असे असताना राज्यात डेल्टा प्लसचा वाढता धोका दिसून येत आहे. आणखी १० नवे रुग्ण वाढले आहेत.

कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात आता डेल्टा प्लस रुग्णांची संख्या आता 76 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत डेल्टा प्लसच्या 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

तर दुसरीकडे शॉपिंग मॉलमध्ये अल्पवयीन मुला-मुलींच्या प्रवेशावरील बंदी उठवण्यात आली आहे. १८ वर्षांखालील वयाचा पुरावा दाखवून मॉलमध्ये प्रवेश मिळवता येणार आहे. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेलं शाळा-महाविद्यालयाचं ओळखपत्रंही ग्राह्य धरण्यात येणार आहे. ब्रेक द चेनच्या अंतर्गत राज्य सरकारनं सुधारित आदेश जारी केला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments