R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया अफगाणिस्तानातील शीख, हिंदुंची तालिबानसोबत बैठक

अफगाणिस्तानातील शीख, हिंदुंची तालिबानसोबत बैठक

 

अफगाणिस्तानात सध्या अराजकीय वातावरण निर्माण झाले असून लवकरच सत्तापालट होणार असून तिथे पुन्हा एकदा तालिबानची सत्ता येणार आहे. तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानात अल्पसंख्यांक असलेल्या शीख आणि हिंदू समुदायाची सुरक्षितता तसचं भविष्याबद्दल एक अनिश्चितता आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील शीख समुदायाने सोमवारी काबुलमधील तालिबानच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

या बैठकीनंतर तालिबानने आपल्याला शांतता आणि सुरक्षिततेची हमी दिली आहे, असे शीख समुदायाच्या प्रतिनिधींनी सांगितले. अफगाणिस्तानातील प्रांत तालिबानने काबीज करायला सुरुवात केल्यापासून २८० शीख बांधव आणि ३०-४० हिंदुंनी कारती परवान गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे, असे अफगाणिस्तानाची शिखांचे नेते गुरनाम सिंग यांनी सांगितले.

आज झालेल्या बैठकीला तालिबान आणि शीख समुदायाचे प्रतिनिधी हजर होते. “तालिबानी नेत्यांनी आम्हाला सुरक्षितता आणि शांततेची हमी दिली आहे. आम्हाला देश सोडून जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही शांततेत इथे राहू शकता असे तालिबानने आम्हाला सांगितल्याचे गुरनाम सिंग म्हणाले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments