R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे गेली २८ वर्षे मुंबई महापालिकेत करतोय ड्युटी |

खोट्या कागदपत्रांच्या आधारे गेली २८ वर्षे मुंबई महापालिकेत करतोय ड्युटी |

 

खोट्या कागदपत्रांच्या आधारे मुंबई महानगर पालिकेत २८ वर्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात जुलै महिन्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलीस आरोपीच्या शोधात होते. दुसर्‍या व्यक्तीच्या कागदपत्रांच्या आधारे काम करणाऱ्या बीएमसी कर्मचार्‍याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीची कागदपत्र होती ती व्यक्ती देखील मुंबई मानपामध्ये कार्यरत आहे. दोन्ही कर्मचार्‍यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव आणि वाढदिवस हे हुबेहूब एकसारखेच आहे. जेव्हा मुंबई मनपाने याची सत्यता तपासण्यासाठी या दोघांकडून कास्ट सर्टिफिकेटची मागणी केली तेव्हा दुसर्‍या व्यक्तीचे कागदपत्र वापरुन हे काम करणार्‍या कर्मचार्‍याने कामावर येण्यास थांबविले.

रमेश मारुती शेलार वय ५३, हा कर्मचारी गेल्या २८ वर्षांपासून महानगरपालिकेमध्ये माळी म्हणून काम करत होता. मात्र त्याने यासाठी खोटी कागदपत्रं वापरली होती. आणि तेसुद्धा महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या एका दुसऱ्या व्यक्तीचे. गुन्ह्याची नोंद झाल्यापासून पोलीस शेलारच्या शोधात होते. अखेर पोलिसांनी शेलार याला बेड्या ठोकल्या आहेत.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments