R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात

शिवसेना पक्षाला मोठा धक्का आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात

 

मुंबई | भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यामिनी यशवंत जाधव सध्या चंगल्याच चर्चेत असलेल्या दिसून येत आहे. आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी थेट निवडणूक आयोगाकडे केली आहे.
यामिनी जाधव यांनी २०१९ च्या निवडणुकीवेळी आपल्या संपत्तीची माहिती लपवल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. आयकर विभागाने त्यांच्या प्रतिज्ञापत्राची चौकशी केली असता हे प्रकरण समोर आलं होत.

विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार यामिनी जाधव यांच्या संपत्तीत अनियमितता आढळून आल्याचा ठपका निवडणूक आयोगाने त्यांच्यावर ठेवला आहे. जाधव यांनी २०१९ साली निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ७.५ कोटी एवढी मालमत्ता असल्याचं नमुद केल होतं. यामध्ये त्यांची आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्या संपत्तीचा समावेश आहे.

संपत्तीचं विवरण करताना जाधव यांनी त्यांच्याकडे २.७४ कोटींची जंगम मालमत्ता असल्याचं सांगितलं होतं. यशवंत जाधव यांच्याकडे ४.५९ कोटी रूपयांची संपत्ती आहे. तर १.७२ कोटींची जंगम मालमत्ता आहे, असं त्या प्रतिज्ञापत्रात नमुद केलं आहे. पण ही माहिती खोटी आहे. यामध्ये फरक जाणवतोय, असंही आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे. या माहितीच्या आधारे यामिनी यशवंत जाधव यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी विनंती आयकर विभागाने केली आहे. यावर अद्याप आमदार जाधव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments