R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांची तुलना तालिबानशी केली, सपा खासदारावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल

भारतीय स्वातंत्र्य सैनिकांची तुलना तालिबानशी केली, सपा खासदारावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल

 

उत्तरप्रदेश | तालिबानच्या समर्थनासाठी केलेल्या वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहमान बुर्क यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे डॉ. शफीकुर रहमान बुर्क विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा संभल सदर कोतवालीमध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमा अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत दरम्यान सपा खासदार डॉ. शफीकुर रहमान बर्क म्हणाले होते, ‘तालिबान त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत आणि अफगाण लोकांना त्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य हवे आहे. जेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा आपला देश स्वातंत्र्यासाठी लढला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आता तालिबानला आपला देश स्वतंत्र करुन चालवायचा आहे. तालिबान ही एक अशी शक्ती आहे ज्याने रशिया आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांना त्यांच्या देशात स्थायिक होऊ दिले नाही. मात्र बोलण्याच्या ओघात त्यांनी स्वतंत्र सैनिकांची तुलना तालिबानशी केल्यामुळे नवा वाद निर्माण होऊन त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments