R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड अभिनेत्री मलायकाला सोडून जातोय मुलगा अरहान; भावुक पोस्ट लिहत मलायका म्हणते की,

अभिनेत्री मलायकाला सोडून जातोय मुलगा अरहान; भावुक पोस्ट लिहत मलायका म्हणते की,

 

मुंबई | अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच निरनिराळ्या कारणांसाठी चर्चेत असते. कधी तिच्या कामामुळे तर कधी अभिनेता अर्जुन कपूर बरोबर असलेल्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे मालयकानेह्मीच चर्चेत राहते. तर आता आपल्या मुलाला ती मिस करत आहे. त्यासाठी तिने एक खास पोस्ट देखील लिहीली आहे. मलायका आणि अरबाज यांना अरहान हा मुलगा आहे. घटस्फोट झाल्यानंतरही ते दोघेही मुलासाठी नेहमी एकत्र दिसतात.

नुकतच संपूर्ण अरोरा कुटुंब आमि अरबाजने एक डिनर प्लॅन केला होता. ज्यात संपूर्ण कुटुंब एकत्र दिसलं होतं. दरम्यान मलायकाचा मुलगा अरहान हा उच्च शिक्षणासाठी आता परदेशात जात आहे. त्यामुळे मलायका आधीच भावुक होताना दिसत आहे.

तिने पोस्टमध्ये लिहीलं आहे की, ‘आम्ही दोघेही एका नव्या प्रवसासाठी निघालो आहोत. भीती, उत्सुकता, नवा अनुभव, नर्व्हसनेस यांनी भरलेला प्रवास.. पण मी फक्त इतकच जाणते की, मला माझ्या अरहानचा खूप अभिमान आहे.पंख पसरवण्याची आता तुझी वेळ आहे. भरारी घे आणि तुझी स्वप्न जग. आतापासूनच तुला मिस करत आहे.’ अशी पोस्ट मलायकाने आपल्या मुलासाठी लिहिली आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘मी चांगला वडील नाही’, आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरुख खानने व्यक्त केली खंत

  अभिनेता शाहरुख गेल्या काही दिवसांपासून पुत्रआर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला आता आणखी पाच दिवस तुरूंगात राहावे लागणार...

एनसीबी’ने निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरी केली छापेमारी, कार्यालयाची घेतली झाडाझडती !

  मुंबई | क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. एनसीबी'ने आता चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर छापा...

आर्यनच्या अटकेनंतर बहीण सुहाना खान हिने ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली ही शक्कल

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनसीबीने आर्यनला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावरील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments